कन्हान १०, साटक ३१ कन्हान परिसर एकुण ४१ कोरोना संक्रमित
#) तिस-या लाटेची चाहुल १०० कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३४६.
कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १९ तपासणी कन्हान १०, प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक ९६ तपासणीत ३१ असे कन्हान परिसर एकुण ४१ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ३४६ रूग्ण संख्या झाली असुन २४५ बरे झाले. ०१ मुत तर सध्या १०० रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना तिस-या लाटेची सुरूवात भासत अस ल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शनिवार (दि.२९) च्या तपासणीचा रविवार (दि.३०) जाने वारी ला आलेल्या १९ तपासणीत कन्हान १० व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ९६ तपासणीत ३१ असे कन्हान परिसर एकुण ४१ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण १०० रूग्णाना घरी च उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ३४६ रूग्ण संख्या झाली असुन २४५ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मुत्यु झाला आहे.
१ डिसेंबर २०२१ ते ३० जानेवारी २०२२ पर्यंत
जुने एकुण – ३०५
३०/१/२२ नवीन – ०४१
एकुण – ३४६
मुत्यु – ००१
बरे झाले – २४५
बाधित रूग्ण – १००