*पेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिटउघळले ३७७९.३६क्युमेक्स प्रति सेकंs ने पानी नदी पात्रात जात आहे*
पाटवांधारे आभियंता प्रणय नागादिवे यांची माहीती
*नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सर्तक
कमलसिंह यादव
पराशीवनी तालुका प्रीतानेधी
पारशिवनी (ता प्र) : तालुका तिल मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी आहे९५०३% ,व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा आज दुपारी महसुल विभाग,पुलिस विभाग,व स्थानिय प्रशासन प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागातकाल शात्रि पासुन अविरत दिवसां भरपासून जोरदार पाऊस पडत आहे. व मध्य प्रदेश चे चोराई डॅम भरल्या मुळ त्याचाच पाणी सोडले असुन तो पणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्लोट दर तास वाढत असुन पेच प्रकल्प डॅम ओन्हर फ्लो हो०याये संकेत आल्याने आज दुपारी पुर्ण १६गेट पैकी १६ गेट ने २.५मिटर (८.२फिट)ने सोडले जातआहे .
त्यात उघळलेआहेत आता पुर्ण उघळले तअसुन ३७७९.३६क्युमेक्स पाणी प्राति सेर्केड ने नदी पात्रात जात आहै तोतलाडोह डॅम चे गेट उघळले आहे असे उपविभागिय अभियंता नागादिवे साहेब यानी दिली पानी नादेपात्रात जात आहे आणी तहासिलादार वरुण सहारे गट विकास अधिकारी प्रदिप बमनोटे पाराशिवनी चे पुलिस निरिक्षक विलास चोहान कन्हान चे पुलिस निरिक्षक अरूण त्रिपाठी आपल्या टिम सह यानी नदी काठात असलेले गावाना पाली,उमरी,सालई, नेऊरवाडा,म्ऊली,बिटोली,सालई,तसेच नदी काठात असलेले ग्राम पंचायत ग्रामसेवक ,तलाठी याना पत्र देऊन सर्तक राहवन्याचा ईशारा दिला .
व पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व आज रविवार पहाटे पासुन (२३अगस्त) पासुन .१६गेट पैकी १६गेट उघळले मध्यप्रेदेशता शुरू असलेला पाउस तुन डॅम मध्ये पाणी वाढत असलयानेआता पाणि बाहेर सोडले जात आहे अशी माहीती उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे ,गट विकास अधिकारी प्रदिप कुमार बमनोटे व संबधितअधिकारी हे नदी काठात तिल सतर्कता चे आ०हान करत गावाता नजर ठेऊन आहे