कांद्री चा वृध्द व वराडा च्या महिलेचा मुत्यु.
#)कन्हान८,कांद्री२,टेकाडी१,वाघोली १असे १६ मिळुन कन्हान ३९३ रूग्ण
कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन कांद्री च्या एका वृध्दाचा १सप्टें.ला व वराडा च्या एका महिलेचा ४ सप्टेंबर ला मुत्यु झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ८२ व स्वॅब ४ असे ८६ लोकां च्या तपासणीत गणेशनगर कन्हानचे ६, इतर २, कन्हान ८, कांद्री २, टेकाडी १, नागपुर ४ व खाजगी तपासणीत वाघोली १ असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिस रात एकुण ३९३ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दि.३ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३७७ रूग्ण असुन (दि.२७) ला पॉझीटिव्ह आलेल्या कांद्री वार्ड ६ च्या ६७ वर्षीय वृध्दाचा शासकिय दवा खाना नागपुरला उपचारा दरम्यान (दि.१ ) सप्टेंबरला रात्री मुत्यु झाला तर साटक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (दि २५)ऑग स्ट च्या तपासणीत पॉझीटिव्ह आलेल्या वराडा येथील ४५ वर्षीय महिलेचा शास किय दवाखाना नागपुर ला आज शुक्रवा र (दि.४) ला सायंकाळी ४ वाजता मुत्यु झाला.
आज शुक्रवार (दि.४) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शा ळा कांद्री ला ८२ रॅपेट ४ स्वॅब अशी एकु ण ८६ लोकांच्या तपासणीत १५ रूग्ण व खाजगी तपासणीत वाघोली १ मिळुन कन्हान परिसर एकुण १६ कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १९०, पिपरी २७, कांद्री ७६, टेकाडी को ख ४१, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान ३५९ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६, वाघोली १ असे साटक केंद्र १९, नागपुर १५ मिळुन कन्हान परिसर एकुण ३९३ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ४, वराडा १ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात १० रूग्णाचा मुत्यु झाला आहे.