६ वर्षिय बालिके वर लौगिंक अत्याचार करणारे ,आरोपीस अटक :उपनिरिक्षक भुते यांची माहिती

६ वर्षिय बालिके वर लैगिंक अत्याचार करणारे ,आरोपिस अटक ,
पोलिस उपनिरिक्षक भुते यांची माहिती*

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील गाव गुंदरी (वांढे) येथे सहा सप्टेंबर रविवारी दुपारी तीन वाजता एका सहा वर्षे बालिकेवर लैगीक अत्याचार करण्याच्या प्रकार घडला,पाराशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार असून आरोपी प्रमोद वामनराव (वांढे) वय ४०वर्षे हे आहे. 
हकीकत अशी आहे की सहा सप्टेंबर रोजी सहा वर्षे बालिका गावातील घरासमोरील परिसरात खेळत असताना आरोपी प्रमोद वाढे यांनी बालिकेला एकटी बघून, आरोपीची लैंगिक शोषण भावना जागृत झाली व बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून बाजूला नेऊन अत्याचार करायला सुरुवात केली .
तेवढ्यात बालिका ओरडत ओरडत सुटका करून हि घटने ची माहिती आईवडिलांना सांगितले त्यावरून आई पोलिस स्टेशन ला येऊन आईच्या तक्रारी वरून रामटेकच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास चव्हाण पोलीस उपनिरीक्षक संदीपन उबाळे, संदीप कडू ,मुदस्सर जमाल ,पोहे, यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक करून त्याचे वर भादवीं ची कलम .३७६,,( अ,)(ब् ),व पोस्को (८) नुसार गुन्हा दाखल करून आज कोर्टात दाखल केलं. मा कोर्ट नुसार त्यांना दोन दिवसाच्या पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले. पुढची तपास पोलीस उपनिरीक्षक भुते मॅडम करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन

Tue Sep 8 , 2020
आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन संपन्न नागपूर : अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ति संघाव्दारे कार्याध्यक्ष शेखर लसुन्ते यांचा नेतृत्वात दिनांक ७ सप्टें. २० २० रोजी सोमवारला दुपारी २ वाजता अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, आदिवासी विकास भवन, गीरीपेठ,नागपूर येथे गोंडगोवारी (गोवारी) चे प्रलंबित जातवैद्यता प्रकरणे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta