कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण 

कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण 

#) कन्हान ३,निलज २,पिपरी १, कां द्री १,नागपुर ४ असे ११ रूग्णासह कन्हान परिसर ६३४ 

 

कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.१९) ८८ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत १०, स्वॅब १ असे ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात ११ असे एकुण ६३४ रूग्ण संख्या झाली आहे. 

    शुक्रवार दि.१८ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६२३ रूग्ण असुन (दि.१९) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७० व स्वॅब १८ असे एकुण ८८ लोकांच्या तपासणीत १० व स्वॅब तपासणी कन्हान १ असे ११ कोरोना बाधित रूग्ण आढळ ले. आता पर्यत कन्हान २९१, पिपरी ३४, कांद्री ११०, टेकाडी कोख ६३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ९, जुनिकामठी १३, गहुहिवरा १,बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५४९ व साटक ५,केरडी १,आमडी १४, डुमरी ८, वराडा ७, वाघोली ४, नयाकुंड २, पट गोवारी १ असे साटक केंद्र ४२, नागपुर २०, येरखेडा ३ कामठी ८,वलनी २, तार सा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६३४ रूग्ण संख्या झाली. कन्हान ८,कांद्री ७,वराडा १,टेकाडी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णा ची मुत्युची नोंद आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीसावर प्राणघातक हमल्याचे आणखी दोन आरोपी अटक

Mon Sep 21 , 2020
कन्हान पोलीसावर प्राणघातक हमल्याचे आणखी दोन आरोपी अटक #) कन्हान पोलीसांना तपासा करिता चारही आरोपींचा २३ पर्यत पीसीआर     कन्हान : – पोलील जमादार रविंद्र चौधरी वर प्राणघातक हमल्या प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शोध घेत गुरूवार ला मध्यरात्री दोन आरोपींना अटक केली , तर शनिवारी रात्री आणखी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta