कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह आढळले
#) कन्हान ३, टेकाडी १ गोंडेगाव १ असे ५ रूग्ण आढुन कन्हान परिसर ९६७ रूग्ण.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.१९) ला रॅपेट ०३ स्वॅब २४ चाच णी घेण्यात आल्या यात एकही रूग्ण आढळला नाही (दि.१८) च्या स्वॅब ५२ तपासणीत कन्हान ३, टेकाडी कोख १, गोंडेगाव १ असे पाच रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९६७ रूग्ण संख्या झाली आहे. सोमवार (दि.१८) जानेवारी २०२१ पर्यंत कन्हान परिसर ९६२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे मंगळवार (दि.१९) ला रॅपेट ०३ स्वॅब २४ अश्या २७ चाचणी घे ण्यात आल्या यात एकही रूग्ण आढळला नाही. (दि. १९) च्या स्वॅब ५२ चाचणीत कन्हान ३, टेकाडी (कोख ) १, गोंडेगाव १ असे पाच रूग्ण आढळुन कन्हान परि सर एकुण ९६७ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे . आता पर्यंत कन्हान (४७४) कांद्री (१९१) टेकाडी को ख (८७ ) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२५) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१५) गहु हिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८३० व साटक(८) केरडी(१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखे डा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७९ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खं डाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९६७ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९०९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३८ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १९/०१/२०२१
जुने एकुण – ९६२
नवीन – ०५
एकुण – ९६७
मुत्यु – २०
बरे झाले – ९०९
बाधित रूग्ण – ३८