कन्हान कांद्री ला चार रूग्ण आढळले
# ) कन्हान ३, कांद्री १ असे ४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०१६ रूग्ण.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२५) ला रॅपेट ५१ स्वॅब ६८ चाच णी घेण्यात आल्या. (दि.२४) च्या स्वॅब ३६ चाचणीत कन्हान ३ व कांद्री १ असे ४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०१६ रूग्ण संख्या आहे.
बुधवार (दि.२४) फेब्रुवारी २१ पर्यंत कन्हान परि सर १०१२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे गुरूवार (दि.२५) ला रॅपेट ५१ स्वॅब ६८ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट चाचणीत सर्व निगेटिव्ह आले तर (दि.२४) च्या स्वॅब ३६ चाचणीत कन्हान ३ व कांद्रीचा १ असे ४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०१६ कोरोना बाधि ताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५०४) कांद्री (१९७) टेकाडी कोख (९०) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) खेडी (२) बोरी (१) सिहोरा(५) असे कन्हान ८७८ व साटक(८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२१) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरो हणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ८१ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण १०१६ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९६३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३१ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – २५/०२/२०२१
जुने एकुण – १०१२
नवीन – ०४
एकुण – १०१६
मुत्यु – २२
बरे झाले – ९६३
बाधित रूग्ण – ३१