लिंकवर क्लिक करताच उडाले ३० हजार : सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर येथे श्री . विनोद रामचंद्र येरपुडे , वय ३७ वर्ष रा . १४२ , ओमकार नगर , मानेवाडा , नागपुर यांना ऑनलाईन शेअर्स घेण्यासाठी वारंवार गैरअर्जदार यांचा फोन आला शेअर्स खरेदी केल्यास त्यांना त्यावर नफा मिळेल , असे सांगितले त्यावरून अर्जदार हे आमिषाला बळी पडले आणि ३०००० रू आयडीएफसी बँक खातेमध्ये डांसफर केले . परंतु वारंवार फोन करूनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पैसे परत केले नाही . अशाप्रकारे अर्जदार यांनी दिनाक १ ९ / ०४ / २०२१ रोजी तक्रार दिली अशा तक्रारी वरून सायबर पोलीस स्टेशनचे वपोनि श्री . अशोक बागुल , सहा.पोलीस निरिक्षक केशव वाघ आणि अमलदार मपोशि / २५११ पुजा लोंढे यांनी आयडीएफसी बँक यांना ई मेल करून त्याचा सतत पाठपुरावा केला असता तक्रारदाराचे तात्काळ संपूर्ण रक्कम ५०,००० / -रू . त्यांच्या बँक खात्यात परत आणण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश प्राप्त झाले आहे .

आतापावेतो सायबर पोस्टे तर्फे १ ) अनेक गुतागुतीच्या व सर्वेदशील गंभीर गुन्हयात तपासाअंती आतराष्ट्रीय गुन्हेगार उदा . नायजेरीयन टोळी इत्यादिना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे . २ ) सर्व तकारदारास कायदेशीर मदत करून कांउसलोग सुदधा करण्यात येते जेणेकरून यापुढे त्यांचेसोबत व इतरासोबत सायबर क्राईम घडू नये . ३ ) तकारीचा स्वरूपाप्रमाणे उदा . जॉब फ्रॉड , ऑनलाईन फाँड , हॅकीग एक्स्ट्रोशन , फेक प्रोफाईल , चीटिंग व्हलगर पोस्ट , आयडेंटी थेट , सायकोलॉजीकल ट्रीक्स , सायबर स्टॉपींग , सायबर बुलीग , रोमास फाँड , सीम्पती फ्रॉड , सायबर टेरोरीसम , केडीट डेबिट कार्ड फॉड , व्हायरस अटॅक अँड कम्प्युटर अँड ईलेक्ट्रोनीक्स गॅजेट , सोशल मिडीआ फाँड , फेसबुक , व्हॉटसप , ट्वीटर , टेलीग्राम , ईन्स्टाग्राम , हॅकींग , डुप्लीकेट अकाउट व ईन्फोर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट अंतर्गत सर्व गुन्हे टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना तसेच सायबर लीटरसी , सायबर सेफटी , सायबर क्राईम म्हणजे काय , सायबर काईमचे प्रकार व पदध्ती ( मोडस ऑपरेटींग ) , इंटरनेटचा वापर व गैरवापर , सायबर काईम टाळण्यासाठी करावयारी उपाययोजना यावर आतापावेतो किमान १०० वेबीनार केंद्र शासन , राज्य शासन , अंतर्गत येणारे विविध खाते , विविध एन जी ओ . , शाळा , कॉलेजस , क्लब्स इ . साठी विविध सामाजीक संस्था इ . साठी डॉ . अशोक बागुल यानी वेबीनार घेवून संबधीताना देनीग दिलेली आहे . ४ ) आतापावेतो विविध गुन्हयातील बळी पडलेल्या लोकांना लाखो परत करण्यात आले आहे . अशी व इतर सर्व आवश्यक काम सायबर पोस्टे तर्फे करण्यात येतात . सदरची कारवाई मा . श्री अमितेशकुमार , पोलीस आयुक्त , नागपूर शहर , श्री सुनिल फुलारी , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) . नागपूर शहर यांचे आदेशान्वये श्री विवेक मासाळ , पोलीस उप आयुक्त , आर्थिक / सायबर गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . अशोक बागुल , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर यांनी केलेली आहे . याकामी सायबर पोलीस स्टेशन चे श्री , केशव वाघ , सहा . पोलीस निरीक्षक व पुजा लोंढे यांनी या कामात मदत केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान स्वस्त राशन दुकानदारांना सहकार्य करण्याची मागणी  

Fri Apr 23 , 2021
कन्हान स्वस्त राशन दुकानदारांना सहकार्य करण्याची मागणी #) रास्त भाव दुकानदार संघटनेचे नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस निरिक्षक यांना निवेदन.  कन्हान : –  शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन नागरिकांचे राशन दुकानदारांना कसल्या  ही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने कन्हान परिसरा त कोरोना महामारीची वाढती संख्या लक्षात घेत रास्त भाव दुकानदार संघटनाचे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta