दखने हायस्कुल येथे विश्व योग दिन साजरा
कन्हान ता.21
जिल्हा क्रीडा अधिकारी नागपुर मार्फत बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे (दि.21) जून 2022 रोजी शाळेचा प्रांगणात शिक्षक कर्मचारीवर्ग आणी विद्यार्थी यांनी विश्व योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाची सुरवात सरस्वती वंदना घेऊन करण्यात आली तसेच विविध योगासने व सूर्यनमस्कार प्राणायाम आसने प्रकार घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन क्रिडा शिक्षक माधव काठोके यांनी केले तर आभार मुख्यध्यापिका श्रीमती विशाखा ठमे मॅडम यांनी मानले.