पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण कन्हान,ता.१५ पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा “स्वातंत्र्य वर्धापन दिन” नगर सुधार समितीचे पदाधिकारी, नगरातील गणमान्य नागरिक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा […]
Breaking News
७८ वा स्वातंत्र दिन ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे थाटात साजरा कन्हान,ता.१६ विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण आणि शेतकरी कष्टकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार प्रकाश जाधव यांचे निवास स्थान विवेकानंद नगर, कन्हान येथे ७८ वा स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. […]
७१ युवकांनी रक्तदान व २० गुणवंत विद्यार्थ्यी सत्काराने स्वातंत्र दिन थाटात साजरा भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था व्दारे भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन कन्हान,ता.१६ १५ ऑगस्ट ७८ वा भारतीय स्वातंत्र दिना निमित्य भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था व्दारे तारसा रोड, कन्हान येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले व २० गुणवंत विद्यार्थ्यांचा […]
भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार कन्हान, ता.१४ १५ ऑगस्ट ७८ व्या स्वातंत्र दिना निमित्य भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान व्दारे तारसा रोड, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सह स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा १५ […]
पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी कन्हान, ता.१२ प्रतिनिधी नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ४६.९६ टक्के मतदान केले. पोट निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असताना सुध्दा महाविकास […]
पोटनिवणुकीत अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ तीस टक्के च्या वर स्थानिक मतदाना पासुन वंचित आज (दि.१२) ऑगस्ट ला सकाळी मतमोजणीचा निकाल कन्हान, ता.१२ नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी रविवार (दि.११) ऑगस्ट ला मतदारांनी ४६.९६ टक्के मतदानाचा हक्क बजावला. पोट निवडणुकीत […]
शेतक-यांची नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ट करण्याची मागणी कन्हान, ता.११ डुमरी (कला) येथील शेतक-यांच्या शेतातील धान पिकाचे अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणे नुकसान झाले. तेव्हा निवडक शेतक-यांचे नुकसान भरपाई यादीत नावे असुन बहुतेक शेतक-यांचे नावे नसल्याने मौका चौकसी करून शेतक-यांचे नावे समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार […]
गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या- आकाश महातो उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन कन्हान,ता.११ कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथील गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या अशी मागणी युवा नेते आकाश महातो व शिष्टमंडळाने यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते व कन्हान पिपरी नगरपरिषद […]
भक्तगणांची दर्शनासाठी दरबारात हजेरी; ध्वजाजवळ बाबा प्रकट झाल्याची चर्चा वाकीत ताजुद्दीन बाबांच्या पदचिन्हांचे झाले दर्शन सावनेर : तालुक्यातील वाकी येथे ताजुद्दीन बाबांचा प्रसिद्ध दरबार आहे. येथे चमत्कारांची कधीच कमतरता नाही. आजही येथे चिंचेचे झाड आहे, ज्याच्या खाली बाबांनी 12 वर्षे घालवली होती. वाकी वाकी दरबार यथे 8-8-2024 ला पाहाटे 4 […]
एक रुग्ण एक झाड संकल्पना एक हजार झाडे वाटपाचा संकल्प सावनेर ता. : आपण वावरत असलेल्या सामाजिक भावना जोपासात आणि आपल्या अवतीभोवती असलेले वातावरनात चैतन्य निर्मिती तसेच नेहमीच शहरातील व आजुबाजु गावाखेड्यातील गोरगरिबांची हिताचे आणि समाजसेवच्या भावनेतून नेहमीच वेगवेगळी संकल्पना डोक्यात आणून शहरातील खासगी रुग्णालये, आदित्य रुग्णालय, पुण्यनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, […]