बीकेसीपी शाळेत विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी संपन्न कन्हान, ता.२४ जानेवारी     बीकेसीपी इंग्रजी माध्यम शाळेत विज्ञान प्रदर्शनी आणि हस्तकला प्रदर्शनी मध्ये इयत्ता १ ते १० वी च्या २०० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर करून विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी थाटात साजरी केली.     बीकेसीपी शाळा कन्हान चे संचालक राजीव […]

सावनेरच्या ध्रुव पीसेची 14 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड   सावनेर :  मैदाने असली नसली तरी प्रतिभावान खेळाडू निर्माण होतील असे नेहमीच बोलले जाते, मात्र आजच्या स्थितित  सावनेरमध्ये खेळासाठी एकही मैदान नसल्याने व  कुटुंब आणि त्याचे शहराचे नाव उंचावण्याच्या इच्छेने सावनेरच्या ध्रुव शक्तीकांता पिसे यांच्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा जागृत […]

कुंदन बेलेकर याची  राष्ट्रीय खेळासाठी  निवड सावनेर : नॅशनल इंटर डिस्ट्रीक ज्युनियर अॅथलेटिक्स सिलेक्शन ट्रायल 2023 – 24 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ, नागपूर मैदानावर चालू असलेल्या ,अंडर 16 या वयोगटात  नांदा येथील  गोमुख विद्यालयाचा विद्यार्थी कुंदन सोमनाथजी बेलेकर हा विद्यार्थी भाला फेक या मैदानी क्रीडा प्रकारात प्रथम आला आहे […]

*विद्यापीठ महिला हाॅलीबाॅल स्पर्धेत सावनेरचे डाॅ.हरिभाऊ आदमने महाविद्यालय विजेता*   सावनेर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित नुकत्याच पार पडलेल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमधे डॉ.हरिभाऊ आदमने कॉलेज सावनेर ह्यांनी विजेते पद पटकावलेले आहे. सदर्हू स्पर्धा विद्यापीठाद्वारे आयोजित असून ती जी.एस. कॉमर्स कॉलेज ,वर्धा येथे घेण्यात आली.या मैदानावर संपन्न झालेल्या महिला […]

*कुणाल बेले  मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेल पुरस्कार से सम्मानित* राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य मे मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नई दिल्ली द्बारा रत्नागिरी पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया था! विगत १३ वर्षो से स्केटिंग के माध्यम से सावनेर शहर के खिलाड़ियों को प्रशिक्षित कर राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय […]

गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ     कन्हान,ता.२५ एप्रिल     राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.       गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]

मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]

आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]

राष्ट्रीय युवा दिवसाच्या अनुषंगाने सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा पार पडली. सावनेर : विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले. त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सावनेर, काटोल,नागपूर,रामटेक,वरूड, वर्धा,चंद्रपूर,उमरेड येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड […]

छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी. कन्हान,ता.१६ डिसेंबर    वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला […]

Breaking News

Archives

Categories

Meta