शेतक-यांची नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ट करण्याची मागणी कन्हान, ता.११ डुमरी (कला) येथील शेतक-यांच्या शेतातील धान पिकाचे अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणे नुकसान झाले. तेव्हा निवडक शेतक-यांचे नुकसान भरपाई यादीत नावे असुन बहुतेक शेतक-यांचे नावे नसल्याने मौका चौकसी करून शेतक-यांचे नावे समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार […]
गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या- आकाश महातो उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन कन्हान,ता.११ कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथील गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या अशी मागणी युवा नेते आकाश महातो व शिष्टमंडळाने यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते व कन्हान पिपरी नगरपरिषद […]
भक्तगणांची दर्शनासाठी दरबारात हजेरी; ध्वजाजवळ बाबा प्रकट झाल्याची चर्चा वाकीत ताजुद्दीन बाबांच्या पदचिन्हांचे झाले दर्शन सावनेर : तालुक्यातील वाकी येथे ताजुद्दीन बाबांचा प्रसिद्ध दरबार आहे. येथे चमत्कारांची कधीच कमतरता नाही. आजही येथे चिंचेचे झाड आहे, ज्याच्या खाली बाबांनी 12 वर्षे घालवली होती. वाकी वाकी दरबार यथे 8-8-2024 ला पाहाटे 4 […]
एक रुग्ण एक झाड संकल्पना एक हजार झाडे वाटपाचा संकल्प सावनेर ता. : आपण वावरत असलेल्या सामाजिक भावना जोपासात आणि आपल्या अवतीभोवती असलेले वातावरनात चैतन्य निर्मिती तसेच नेहमीच शहरातील व आजुबाजु गावाखेड्यातील गोरगरिबांची हिताचे आणि समाजसेवच्या भावनेतून नेहमीच वेगवेगळी संकल्पना डोक्यात आणून शहरातील खासगी रुग्णालये, आदित्य रुग्णालय, पुण्यनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, […]
गुप्ता कोल वॉशरीच्या अन्यायाने स्थानिक शेतकरी, युवा त्रस्त, प्रदुरषणाने आरोग्य धोक्यात घाटरोहना ग्रा.प.चे गुप्ता कोल वॉसरीला निवेदन, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा कन्हान,ता.२४ गट ग्राम पंचायत घाटरोहना एसंबा क्षेत्रात गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) च्या कोळसा व केमिकल युक्त दुषित पाणी व धुळीच्या प्रदुषनामुळे परिसरातील शेतकरी, मजुर, युवा […]
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीची मागणी कन्हान, ता.२४ पारशिवनी तालुक्यात सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी व्दारे पारशिवनी तहसिलदार राजेश भांडारकर यांना निवेदन देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. […]
गुरू पौर्णिमेला ” गुरूपुजा ” गुणवंत विद्यार्थी, पत्रकार व मान्यवरांचा सत्कार संपन्न विकास हायस्कुल माजी विद्यार्थ्यीनी ८० वर्ष पार गुरूजीच्या गुरूपुजेने मार्मिक मंत्रमुग्ध कन्हान, ता.२३ प्रतिनिधी गुरू पौर्णिमा सणाच्या मंगल समयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा […]
भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर कन्हान,ता.२३ भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारांनी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या ७० वा […]
दोन एटीएम फोडुन पाच लाख साठ हजार रुपयाची चोरी कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ कन्हान, ता. २३ प्रतिनिधी कन्हान हद्दीतील इंदिरा नगर, तारसा रोड वरील आय.सी.आय.सी.आय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही एटीएम गँस कटर ने कापुन पाच […]